खेल
मोठी बातमी! 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये रंगणार क्रिकेटचे सामने; IOC ने केलं शिक्कामोर्तब

2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचाही समावेश होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबईमध्ये सध्या सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त लवकरच…