खेल
LIVE Blog ENG Vs NZ : बटलर बाद पण जो रुट 5 व्या गेअरमध्ये! इंग्लंडची वाटचाल 300 च्या दिशेने

स्पर्धेतील पहिला सामना गेल्या हंगामातील वर्ल्डकप विजेते इंग्लंड आणि उपविजेते न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम दुपारी 2 वाजता रंगणार आहे.
कुठे पाहता येणार सामने?
यंदाच्या वर्ल्डकपचे सामने प्रेक्षकांना मोबाईलवर फुकटात पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स या क्रिडावाहिनीवर प्रेक्षकांना वर्ल्डकपचे सामने पाहता येतील. याशिवाय मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार अँपद्वारे देखील सामन्यांचा थरार पाहता येणार आहे.