देश
लाल परी आता नव्या रुपात दिसणार; पहिली झलक आली समोर!

एसटीच्या बसेस आता लवकरच नव्या लुकमध्ये दिसणार आहे. या बसची पहिली झलक समोर आली आहे.
नव्या रुपातील लालपरी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने २ हजार २५० गाड्या दाखल होणार आहेत
एसटी महामंडळाच्या ताफ्यात ऑक्टोबर महिन्यात ३०० बसेस दाखल होणार असल्याची माहिती आहे
अशोक लेलॅंड कंपनीच्या ह्या गाड्यांची फाईल मागील एका वर्षांपासून मुख्यमंत्री कार्यालयात अडकली होती
2250 बसेससाठी 1012 कोटी रूपये राज्य सरकार खर्च करणार आहे.
नव्या रुपातील या एसटी बस अधिक आरामदायी आहेत. त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुलभ होणार आहे.
लवकरच ही नव्या रुपातील एसटी रस्त्यावर धावणार आहे.